दानीएल 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याची वाढ इतकी झाली की ते आकाशातील सैन्याबरोबर लढू शकेल काही सैन्य आणि काही तारे त्याने जमिनीवर पाडून तुडवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याची वृद्धी आकाशगणांपर्यंत होऊन त्या गणांपैकी व त्या तार्यांपैकी काहींना त्याने जमिनीवर पाडून तुडवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तो आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाढला आणि त्याने काही ताऱ्यांचे सैन्य पृथ्वीवर फेकले आणि त्यांना तुडविले. Viz kapitola |