दानीएल 7:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आता दहा शिंगाविषयी या राज्यातून दहा राजांचा उदय होईल; आणि त्यातून आणखी एक राजा निघेल. तो राजा वेगळा असेल आणि तो तीन राजांना पादाक्रांत करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आता दहा शिंगांविषयी विचारशील तर त्या राज्यातून दहा राजे निघतील व त्यानंतर आणखी एक राजा निघेल; तो त्या पूर्वीच्या राजांहून भिन्न असून तिघा राजांना पादाक्रांत करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 ती दहा शिंगे म्हणजे दहा राजे. जे या राज्यातून येतील. यानंतर आणखी एक राजा येईल, जो आधीच्या राजांपेक्षा भिन्न असणार; तो या तिघांना वश करेल. Viz kapitola |