Online Bible

- Reklamy -




दानीएल 7:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 त्याने सांगितले चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल; हे इतर राज्यांपेक्षा वेगळे राहील ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील, आणि तिचे पायाखाली तूकडे करीन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्याने सांगितले की, ‘चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल; ते इतर राज्यांहून भिन्न होईल; ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील, तिचे तुडवून चूर्ण करील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 “त्याने मला हे स्पष्टीकरण दिले: ‘हा चौथा पशू म्हणजे हे चौथे राज्य होईल जे पृथ्वीवर प्रकट होईल. ते सर्व राज्याहून निराळे होईल आणि ते संपूर्ण पृथ्वीला गिळंकृत करेल, तिला तुडवून टाकेल, आणि तिचे तुकडे करेल.

Viz kapitola kopírovat




दानीएल 7:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy