दानीएल 7:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण सर्वोच्च देवाच्या संतांना राज्य प्राप्त होईल, ते युगानयुग त्यांच्या ताब्यात राहील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन त्यांना राज्य प्राप्त होईल; ते राज्य सर्वकाळ युगानुयुग, त्यांच्या ताब्यात राहील.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तरी परमोच्च परमेश्वराच्या पवित्र जणांना राज्य मिळेल आणि ते सदासर्वकाळ त्याच्या ताब्यात राहतील—होय, सदासर्वकाळ.’ Viz kapitola |