दानीएल 7:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग मज दानीएलचा जीव घाबरा झाला. मला झालेल्या दृष्टांतामुळे माझे मन विचलीत झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग मी दानीएल तर असा झालो की, माझ्या ठायी माझा जीव घाबरा झाला; माझ्या डोक्यात घोळणार्या दृष्टान्तांमुळे मी चिंताक्रांत झालो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “मी, दानीएल, माझ्या आत्म्यात खूप व्यथित झालो आणि मी माझ्या मनात जो दृष्टान्त पाहिला, त्यामुळे मी गोंधळून गेलो. Viz kapitola |