दानीएल 7:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 इतर चार श्वापदाचे प्राण हरण करून त्यांना काही काळ जिवंत ठेवण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 इतर श्वापदांविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला; तरी काही मुदतीपर्यंत काही काळपावेतो त्यांचा प्राण वाचवण्यात आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 (इतर पशूंचे अधिकार काढून घेण्यात आले, परंतु त्यांना आणखी काही काळ जिवंत राहण्याची परवानगी देण्यात आली.) Viz kapitola |