दानीएल 5:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 हे बेलशस्सरा तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “परंतु बेलशस्सर तुम्ही त्याचे पुत्र असून स्वतःला नम्र केले नाही, जेव्हा की आपल्याला हे सर्व माहिती आहे. Viz kapitola |