दानीएल 4:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा जादूगार, भुतविद्या करणारे, खास्दी आणि ज्योतिषी हे मजकडे आले. मी त्यांना स्वप्न सांगितले पण त्याचा उलघडा त्यांना होईना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ हे आत आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्यापुढे मांडले; पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे आले, तेव्हा मी त्यांना माझे स्वप्न सांगितले, पण ते मला त्याचा अर्थ सांगू शकले नाही. Viz kapitola |