दानीएल 4:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणून मी आज्ञा केली की, बाबेलातील सर्व ज्ञानी लोकांस मजकडे आणावे म्हणजे ते माझ्या स्वप्नाचा उलघडा करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषांना माझ्याकडे आणावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझ्या स्वप्नाचा अर्थ काय ते कळावे या हेतूने मी बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांना आज्ञा दिली. Viz kapitola |