दानीएल 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी, नबुखद्नेस्सर, माझ्या घरात सुखाने राहत हातो आणि माझ्या महलात समृद्धीचा उपभोग घेत होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी नबुखद्नेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी नबुखद्नेस्सर आपल्या महालात शांतीने, संतुष्टीचे आणि समृद्धीचे जीवन जगत होतो. Viz kapitola |