दानीएल 4:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28-29 हे सर्व राजा नबुखद्नेस्सरासोबत बारा महिन्यात घडून आले तो बाबेलातील राजवाड्यात फिरत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 हे सगळे नबुखद्नेस्सर राजा ह्याच्यावर गुजरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 हे सगळे नबुखद्नेस्सर राजासोबत झाले. Viz kapitola |