दानीएल 4:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मी माझ्या बिछान्यात पडलो असता माझ्या मनात पाहिले आणि एक पवित्र देवदूत आकाशातून खाली उतरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात दृष्टान्त घोळत होते, त्यांत मी पाहिले की एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “मी बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले की, स्वर्गातून एक पवित्र, एक दूत खाली येत आहे. Viz kapitola |