Online Bible

- Reklamy -




दानीएल 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा दवंडी देणारा ओरडला, “अहो विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनो,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की, “अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणार्‍या लोकांनो, तुम्हांला आज्ञा होत आहे की,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा ललकारी देणाऱ्याने मोठ्याने घोषणा केली, “अहो सर्व राष्ट्रातील आणि विविध भाषा बोलणारे लोकहो, तुम्हाला ही आज्ञा देण्यात येते:

Viz kapitola kopírovat




दानीएल 3:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy