दानीएल 2:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 महाराज जी गोष्ट मागतात ती कठीण आहे आणि देवाशिवाय कोणीही नाही जो हे सांगेल कारण देव मानवात राहत नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 महाराज जी गोष्ट विचारतात ती दुर्घट आहे; मानवात वास न करणार्या देवांशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजुरास सांगवणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 महाराजाने जे विचारत आहेत ते अशक्य आहे. ज्या दैवतांचे राहणे मनुष्यात नाही, त्यांच्या खेरीज हे महाराजांना कोणीही प्रकट करू शकणार नाही.” Viz kapitola |