दानीएल 12:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अनेक लोक जे मातीत निजलेले आहेत ते काही सार्वकालीन जीवनासाठी तर काही सार्वकालीन लज्जा आणि तिरस्कार मिळविण्यास उठतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील. Viz kapitola |