Online Bible

- Reklamy -




दानीएल 11:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 तो आपल्या पुर्वजाचे देव, स्त्रियांच्या प्रेमाचा किंवा कोणत्याही देवाचा सन्मान करणार नाही तो गर्वाने वागेल आणि आपणास त्या सर्वांहून उंच करील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांची, स्त्रियांच्या प्रेमाची किंवा कोणाही दैवताची पर्वा करणार नाही; कारण तो स्वतःला सर्वांहून श्रेष्ठ समजेल,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांचा आदर करणार नाही, किंवा स्त्रियांच्या इच्छांची पर्वा करणार नाही, किंवा कोणत्याही दैवताचा आदर करणार नाही, परंतु तो स्वतःला त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरवेल.

Viz kapitola kopírovat




दानीएल 11:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy