दानीएल 11:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 जे कराराविषयी दुष्टपण करतात त्यास तो फुस लावील, पण जे लोक आपल्या देवाला जाणतात ते बलवान होऊन मोठे काम करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करील; पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्ये करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 जे कराराविरुद्ध दुष्टता करतात, त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करेल, पण ज्यांना त्यांचा परमेश्वर माहीत आहे ते त्याला खात्रीने सामोरे जातील. Viz kapitola |