Online Bible

- Reklamy -




दानीएल 11:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 जे त्याच्या मेजावर जेवले ते पण त्याचा घात करु पाहतील. त्याचे सैन्य पुरासारखे वाहून जाईल आणि त्यापैकी अनेक मरतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 त्याचे अन्न खाणारे त्याचा नाश करतील; त्याची सेना पुरासारखी लोटेल, पण पुष्कळ मरून पडतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 जे राजाच्या मेजावर भोजन करीत असे ते त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतील; त्याच्या सैन्याचा नाश होईल आणि बरेच लोक युद्धात मारले जातील.

Viz kapitola kopírovat




दानीएल 11:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy