दानीएल 10:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग मी त्याची वाणी एकेली आणि ती ऐकत असता पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तरी त्याच्या शब्दांचा ध्वनी माझ्या कानी पडला; मी त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नंतर मी त्याला बोलताना ऐकले आणि मी जमिनीवर पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली. Viz kapitola |