दानीएल 10:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी दानीएल एकट्याने हा दृष्टांत पाहिला माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांनी काही पाहिले नाही तरीही त्यांना मोठी भिती वाटली आणि लपण्यासाठी तेथून ते पळून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी दानिएलाने एकट्याने तो दृष्टान्त पाहिला; माझ्याबरोबर असलेल्या मनुष्यांनी तो दृष्टान्त पाहिला नाही; तरी त्यांना मोठा कंप सुटला आणि कोठेतरी लपावे म्हणून ते पळून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 हा दृष्टान्त केवळ मला, दानीएललाच दिसला; जे माझ्याबरोबर होते, त्यांना तो दिसला नाही, परंतु त्यांना अतिशय भीतीने ग्रासले व लपण्यासाठी ते पळून गेले. Viz kapitola |