दानीएल 10:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी डोळे वर करून पाहिले तर मला तागाची वस्त्रे घातलेला आणि कंबरेत उफाज देशाच्या शुध्द सोन्याचा पट्टा घातलेला एक पुरुष दिसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी डोळे वर करून पाहिले तर तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कंबरेस उफाज देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा मी वर पाहिले आणि एक तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कमरेला उफाज देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा पुरुष उभा होता. Viz kapitola |