Online Bible

- Reklamy -




दानीएल 10:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 जेव्हा तो हे शब्द बोलून थांबला; मी माझे मुख जमिनीकडे लावले आणि मी त्यावेळी बोलू शकलो नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ह्याप्रमाणे तो हे शब्द माझ्याबरोबर बोलल्यावर मी जमिनीकडे आपले तोंड करून गप्प राहिलो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तो माझ्यासोबत हे बोलत असता, मी माझे तोंड जमिनीकडे केले आणि मी काही बोलू शकलो नाही.

Viz kapitola kopírovat




दानीएल 10:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy