दानीएल 10:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आता मी तुला हे समजविण्यास आलो आहे की, शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचे काय होणार कारण हा दृष्टांत पूर्ण होण्यास बराच वेळ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आता ह्या शेवटच्या दिवसांत तुझ्या लोकांचे काय होणार हे तुला कळवण्यास मी आलो आहे; कारण दृष्टान्ताची परिपूर्ती होण्यास बराच अवधी आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आता मी येथे भविष्यात तुझ्या लोकांसोबत काय होणार आहे ते समजविण्यासाठी आलो आहे, कारण हा दृष्टान्त पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.” Viz kapitola |