कलस्सै 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यांतलाच आहे त्यालाही पाठवले आहे; ते तुम्हास येथील सर्व गोष्टी कळवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यातलाच आहे, त्यालाही पाठवले आहे; ते येथील सर्व वर्तमान तुम्हांला कळवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्याच्याबरोबर प्रिय व विश्वासू बंधू अनेसिम जो तुमच्यातला आहे, त्यालाही पाठविले आहे. ते येथील सर्व वृत्त तुम्हांला कळवतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 विश्वासू व अतिप्रिय बंधू अनेसिम, तुम्हामधील एक, यालाही मी तुम्हाकडे पाठवित आहे. तो व तुखिक तुम्हाला येथील सर्व अद्यावत बातम्या देतील. Viz kapitola |