कलस्सै 4:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठीच पाठवले आहे की, आमचे वर्तमान तुम्हांला कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठी पाठविले आहे की, आमचे वृत्त त्याने तुम्हांला कळवावे व तुम्हांला आनंदित करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी त्याला याच हेतूने पाठवित आहे की त्याद्वारे तुम्हाला आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुमच्या हृदयास प्रोत्साहित करावे. Viz kapitola |