कलस्सै 4:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम. मी बंधनांत आहे ह्याची आठवण ठेवा. तुमच्याबरोबर कृपा असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा. माझ्या बेड्यांची आठवण ठेवा. प्रभूची कृपा तुमच्याबरोबर राहो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे. माझ्या बंधनाची आठवण ठेवा. परमेश्वराची कृपा तुम्हाबरोबर असो. Viz kapitola |