कलस्सै 4:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अर्खिपाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अर्खिप्पाला सांगा की, “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 आर्खिप्पाला सांगा की, प्रभूच्या सेवाकार्यात जी जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली आहे, ती पार पाडण्याकडे त्याने लक्ष द्यावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अर्खिप्पाला सांगा, “प्रभूमध्ये तुला जी सेवा दिलेली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष देणे.” Viz kapitola |