Online Bible

- Reklamy -




कलस्सै 4:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 हे पत्र तुमच्यांत वाचून झाल्यावर की, लावदीकियातील मंडळीतही वाचले जावे आणि लावदीकियाकडील पत्र तुम्हीही वाचावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावदिकीयातील मंडळीतही वाचायला मिळावे; व लावदिकीयांकडील पत्र तुम्हीही वाचावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावदिकीयातील ख्रिस्तमंडळीतही वाचावयास मिळावे व लावदिकीयाकडील पत्र तुम्हीही वाचावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुमच्यासाठी हे पत्र वाचून झाल्यानंतर ते लावदिकीया मंडळीकडेसुद्धा वाचण्यास देणे आणि त्याबदल्यात लावदिकीयाकडून आलेले पत्र वाचावे.

Viz kapitola kopírovat




कलस्सै 4:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy