कलस्सै 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यानेच आत्म्याकडून असलेली तुमची प्रीती त्यानेच आम्हास कळवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हांला कळवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पवित्र आत्म्याने तुम्हांला दिलेल्या प्रीतीविषयी त्याने आम्हांला कळविले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पवित्र आत्म्यामध्ये तुमची प्रीती याबद्दलही त्यानेच आम्हाला सांगितले. Viz kapitola |