कलस्सै 1:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि या कृपेविषयीही तुम्ही एपफ्रासकडून शिकलात; तो आमचा प्रिय जोडीदार-कामकरी आणि आमच्या वतीने तुमच्यात असलेला ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 एपफ्रास, आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्याकरता ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकलात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आमचा प्रिय सहकारी दास, एपफ्रास हा आमच्या वतीने तुमच्यासाठी ख्रिस्ताचा विश्वासू प्रसेवक असून त्याच्याकडून तुम्ही ही कृपा जाणून घेतली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आमचा अतिप्रिय सहकारी एपफ्रास याच्याकडून तुम्ही शिकला, तो आमच्यावतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे. Viz kapitola |