कलस्सै 1:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण ख्रिस्त येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी आणि सर्व पवित्र जनांविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 कारण आम्ही ख्रिस्त येशूवरील तुमचा विश्वास व सर्व पवित्र लोकांवरील तुमची प्रीती ह्यांविषयी ऐकले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण ख्रिस्त येशूंमध्ये असलेला तुमचा विश्वास, आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले आहे. Viz kapitola |