आमोस 1:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि परमेश्वर असे म्हणतो, “गज्जाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, त्यांना शिक्षा करण्यापासून मी माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी संपूर्ण लोकांस गुलाम म्हणून नेले, ह्यासाठी की त्यांना अदोम्यांच्या हाती द्यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परमेश्वर म्हणतो, “गज्जाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी अदोमाच्या हवाली करण्यासाठी झाडून सर्व लोकांना बंदिवान करून नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याहवेह असे म्हणतात: “गाझाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण तिने सर्व लोकांना बंदिवासात घेतले आणि त्यांना एदोमला विकले, Viz kapitola |