आमोस 1:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन, ती बस्राचे राजवाडे खाऊन टाकील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्यामुळे मी तेमानावर अग्नी पाठवीन, तो बस्राचे महाल जाळून भस्म करील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 म्हणून मी तेमानवर अग्नी पाठवेन आणि ती आग बस्राचे किल्ले भस्म करून टाकील.” Viz kapitola |