प्रेषित 9:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 लोद येथे त्यास ऐनेयास नावाचा मनुष्य आढळला, त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला; त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तिथे त्याला एनियास नावाचा एक मनुष्य भेटला, तो पक्षघाती असून आठ वर्षे बिछान्याला खिळून होता. Viz kapitola |