Online Bible

- Reklamy -




प्रेषित 9:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशी बोलत असे तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे, पण ते त्यास मारण्याचा प्रयत्न करीत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 शिवाय तो हेल्लेणी यहूद्यांबरोबरही बोलत असे व वादविवाद करत असे; म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 तो ग्रीक भाषिक यहुदी लोकांबरोबरही चर्चा व वादविवाद करीत असे, म्हणून ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 तो ग्रीक यहूद्यांशी बोलत असे व वादविवाद करीत असे, परंतु त्यांनी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 9:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy