प्रेषित 9:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 पण त्यांचा तो कट शौलाला समजला. त्यांनी तर त्याला मारण्याकरता रात्रंदिवस वेशींवर पाळत ठेवली होती; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 पण त्यांचा तो कट शौलाला समजला. यहुदी लोकांनी तर त्याला मारण्याकरिता वेशीवर रात्रंदिवस पाळत ठेवली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 परंतु शौलाला त्यांची योजना समजली. त्याला मारून टाकण्यासाठी रात्रंदिवस ते शहराच्या द्वारावर नजर ठेऊन होते. Viz kapitola |