प्रेषित 9:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 काही दिवसानंतर, यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 असे बरेच दिवस चालले; तेव्हा यहूदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 असे बरेच दिवस गेल्यानंतर यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 यानंतर पुष्कळ दिवस झाल्यावर, यहूद्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला, Viz kapitola |