प्रेषित 9:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला, त्याने हे सिद्ध केले की, येशू हाच ख्रिस्त आहे आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते. दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण शौलाला तर अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि येशू हाच ख्रिस्त आहे असे सिद्ध करून तो दिमिष्कात राहणार्या यहूदी लोकांना कुंठित करत राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 पण शौलाला तर अधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि हाच ख्रिस्त आहे, असे सिद्ध करून तो दिमिष्क नगरात राहणाऱ्या यहुदी लोकांना निरुत्तर करू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तरी शौल अधिक सामर्थ्यवान होत गेला आणि येशू हेच ख्रिस्त आहेत असे सिद्ध करून दिमिष्कमध्ये राहणार्या यहूद्यांस त्याने निरुत्तर केले. Viz kapitola |