Online Bible

- Reklamy -




प्रेषित 8:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 फिलिप्प जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे, ते ती लक्षपूर्वक ऐकत असत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा फिलिप्पाचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एकचित्ताने लक्ष दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 फिलिपचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे लोकसमुदायाने बारकाईने लक्ष दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 ज्यावेळी समुदायाने फिलिप्पाचे ऐकले व त्याने केलेली चिन्हे पाहिली, सर्वांनी त्याच्या म्हणण्याकडे बारकाईने लक्ष दिले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 8:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy