प्रेषित 8:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 ते जेव्हा पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले; आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही, पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मग ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिप्पाला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही; नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करत चालला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिपला घेऊन गेला, म्हणून तो त्या अधिकाऱ्याच्या दृष्टीस पुन्हा पडला नाही, मग तो आपल्या वाटेने आनंदाने निघाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 ते पाण्यातून वर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने एकाएकी फिलिप्पाला उचलून नेले आणि त्या षंढाला तो पुन्हा कधीही दिसला नाही. तो आनंद करीत त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला. Viz kapitola |