Online Bible

- Reklamy -




प्रेषित 8:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 आणि षंढाने रथ थांबविण्याची आज्ञा केली, नंतर फिलिप्प व षंढ हे दोघे उतरून पाण्यात गेले, आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 तेव्हा त्याने रथ उभा करण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले; आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 त्याने रथ उभा करावयास सांगितले. फिलिप व अधिकारी दोघे पाण्यात उतरले. फिलिपने त्याला बाप्तिस्मा दिला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 मग त्याने रथ थांबविण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ दोघेही खाली पाण्यात उतरले आणि फिलिप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 8:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy