प्रेषित 8:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 नंतर पेत्र व योहान ह्यांनी आपली साक्ष लोकांस देऊन, “प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरूशलेम शहरास परत आले, परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेमेत परत आले, आणि येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांतून सुवार्ता सांगितली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 तेथे त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन जाहीर केल्यावर ते यरुशलेम नगरास परत आले, येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांत शुभवर्तमान घोषित केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आणखी प्रभूचे वचन गाजवून व येशूंबद्दल साक्ष देऊन पेत्र व योहान यरुशलेमला परतले. परत जाताना रस्त्याने शोमरोनातील अनेक खेड्यांमध्ये थांबून त्यांनी तेथील लोकांना शुभवार्ता सांगितली. Viz kapitola |