प्रेषित 8:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 या लोकांचा प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा आलेला नव्हता; केवळ प्रभू येशूंच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झाला होता. Viz kapitola |