प्रेषित 8:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांस चकीत केले, असल्याने लोक त्याचे ऐकत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याने त्यांना बर्याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्याकडे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 त्याने त्यांना बऱ्याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने विस्मित केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्यावर खिळले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ते त्याच्यामागे जात होते कारण बराच काळापासून जादूटोणा करून त्याने त्यांना थक्क केले होते. Viz kapitola |