प्रेषित 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत, ते म्हणत असत, “देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 लहानापासून थोरापर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की, “जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 लहानापासून थोरांपर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की, ‘हा माणूस म्हणजे जिला देवाची महाशक्ती म्हणतात, तिचाच अवतार आहे.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते. Viz kapitola |