Online Bible

- Reklamy -




प्रेषित 7:57 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

57 तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

57 तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

57 ते मोठ्याने ओरडून व कान झाकून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

57 मग त्यांनी त्यांचे हात त्यांच्या कानांवर ठेऊन मोठ्याने आरोळ्या मारल्या आणि त्याच्या अंगावर तुटून पडले,

Viz kapitola kopírovat




प्रेषित 7:57

Následuj nás:

Reklamy


Reklamy