Online Bible

- Reklamy -




प्रेषित 7:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारान नगरात जाऊन राहिला; मग त्याचा पिता मरण पावल्यावर देवाने त्यास तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला; मग त्याचा पिता मृत झाल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 म्हणून तो खासद्यांच्या देशातून निघून हारान येथे जाऊन राहिला. त्याचा पिता निधन पावल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “तेव्हा त्याने खाल्डियनांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहिला. त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर, परमेश्वराने त्याला तुम्ही सध्या राहत आहात त्या भूमीत पाठविले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 7:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy