प्रेषित 7:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवाची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्यास वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 देव त्याच्या हाताने त्याच्या बांधवांची सुटका करणार आहे, हे त्यांना समजेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मोशेला वाटले की त्याच्या बांधवांस समजेल की परमेश्वर त्यांची सुटका करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेत आहे, परंतु ते त्यांना समजले नाही. Viz kapitola |