प्रेषित 6:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण आम्ही त्यास असे बोलताना ऐकले, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हास लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, नासरेथकर येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला दिलेले परिपाठ बदलून टाकील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ते आणखी म्हणाले, आम्ही याला असे म्हणताना ऐकले आहे की नासरेथकर येशू हे ठिकाण उद्ध्वस्त करतील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले नियमशास्त्र बदलून टाकतील.” Viz kapitola |