प्रेषित 5:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 हे ऐकून न्यायसभेचे सदस्य संतापले आणि प्रेषितांना ठार मारण्याचा विचार करू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 हे ऐकल्यावर ते अतिशय संतापले व त्यांना मारून टाकण्याचे त्यांनी ठरविले. Viz kapitola |